वंदे भारत ट्रेनला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 30, 2022, 11:56 AM IST

thumbnail

गांधीनगर पंतप्रधान मोदींनी आज गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसला ( Vande Bharat train ) गांधीनगर स्थानकावर हिरवा झेंडा ( PM Inaugurated Vande Bharat Train ) दाखवला. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान 7 हजार 200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.