राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी हरिद्वारच्या दौऱ्यावर; माँ कालीची केली पूजा

By

Published : Jul 11, 2022, 3:14 PM IST

thumbnail

हरिद्वार - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी हरिद्वारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी येथील जगतगुरु शंकराचार्य राजराजेश्वराश्रमाला भेट दिली. ( Bhagat Singh Koshyari seeks blessings of Maa Kali ) यानंतर त्यांनी सिद्ध पीठ दक्षिण काली मंदिरात पोहोचून माँ कालीची पूजा केली. यावेळी त्यांनी निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांचेही आशीर्वाद घेतले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.