जिल्हा प्रशासनाकडून बेकायदा घरे पाडण्याची कारवाई; नागरिकांकडून दगडफेक

By

Published : Jul 3, 2022, 11:03 PM IST

Updated : Jul 4, 2022, 7:47 AM IST

thumbnail

पटना (बिहार) - राजधानी पाटणा येथील राजीव नगर परिसरात सरकारी जमिनीवर बांधलेली बेकायदा घरे पाडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज रविवार (दि. 3 जुलै)रोजी सकाळी राजीव नगर येथील नेपाळी नगरमध्ये जिल्हा प्रशासनाच्या पथकाने घर पाडण्याची कारवाई सुरू केली. याला स्थानिक लोकांनी विरोध सुरू केला आणि बघता-बघता स्थानिक लोकांनी पोलिसांवर दगडफेक करून त्यांना हाकलण्यास सुरुवात केली. या घटनेत पाटणा शहराचे एसपी अंबरिश राहुल जखमी झाले आहेत.

Last Updated : Jul 4, 2022, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.