Aaditya Thackeray : व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यावर नक्कीच कारवाई, पुन्हा विधानसभेवर भगवा फडकेल - आदित्य ठाकरे

By

Published : Jul 4, 2022, 3:54 PM IST

Updated : Jul 4, 2022, 4:34 PM IST

thumbnail

मुंबई - व्हिपचे उल्लंघन करणाऱ्यावर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे. आमचा जो व्हिप आहे तो अजून कायम आहे. जे आमदार जन्म पक्षात असे (दगा) करु शकतात, ते कर्म पक्षातही असे करु शकतात. शरद पवारांनी नुकतेच लवकरत निवडणूक होईल तयारीला लागा, असे सांगितले होते. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना हा पुर्ण तयारी निशी तयार आहे. शिवसेना यापेक्षा जास्त आमदारांसह पुन्हा विधानसभेवर भगवा फडकवेल अशा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ( Aaditya Thackeray in Assembly About Shiv sena WHIP )

Last Updated : Jul 4, 2022, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.