विधानपरिषद निवडणूक : गडचिरोलीत मतदान शांततेत; पोलिसांचा होता चोख बंदोबस्त

By

Published : Dec 1, 2020, 7:33 PM IST

Updated : Dec 1, 2020, 9:09 PM IST

thumbnail

गडचिरोली - नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शांततेत पार पडले. राज्यभरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होत असले, तरी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार होते. त्यामुळे सकाळी सात वाजतापासूनच जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या.

Last Updated : Dec 1, 2020, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.