रामदास कदम यांच्या भात्यातील बाण नेमका कोणाला भेदणार

By

Published : Nov 21, 2021, 5:32 PM IST

thumbnail

मुंबई - पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतलेल्या रामदास कदम यांनी माझ्या विरोधात कुंभाड रचणाऱ्यांचा भंडाफोड करणार असा, इशारा दिला आहे. आधीच शिवसेनेत अंतर्गत खदखद वाढत आहे. कोकणातही परिवहन मंत्री अनिल परब, उदय सामंत, भास्कर जाधव यांचे वर्चस्व वाढल्याने कदम यांना डावलले जात आहे. त्यामुळे कदम आपल्या भात्यातील बाण नक्की कोणावर चालवणार, असा प्रश्न राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी उपस्थित केला आहे. काय म्हणाले, प्रधान पाहा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.