Jalna MNS leader arrest : जाफ्राबाद डेपोची बस अडवून फेऱ्या बंद, मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By

Published : Dec 9, 2021, 5:39 PM IST

thumbnail

जालना - राज्य सरकारने वेतनवाढ करूनही जिल्ह्याला ( ST workers strikes in Jalna ) चार एसटी डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( MNS Supports ST strike in Jalna ) पाठिंबा दिला आहे. जाफ्राबाद तालुका मनसेचे सचिव पंढरीनाथ म्हस्के ( MNS leader Pandharinath Mhaske ) यांनी जाफ्राबाद-देऊळगावराजा बस भर रस्त्यात अडवून ही बस पुन्हा डेपोत पाठवण्यास भाग पाडले. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वतः तिकिट काढून त्यांना खासगी वाहनाने पुढील प्रवासासाठी पाठवून दिले. रस्त्यात बस अडवून अडथळा आणल्याप्रकरणी मनसेचे तालुका सचिव पंढरीनाथ म्हस्के यांना ( Tembhurni Police arrest MNS leader ) टेंभुर्णी पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.