Conflict In Nashik : नाशकात दोन गटात तुफान हाणामाऱ्या.. लाठ्या - काठ्यांनी एकमेकांना झोडपले

By

Published : Jan 8, 2022, 6:25 PM IST

thumbnail

नाशिक - नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी ( Conflict In Two Groups Nashik ) झाली. या हाणामारीचा व्हिडिओ प्रत्यक्षदर्शींच्या कॅमेरात कैद ( Conflict Captured In Camera ) झाला. जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत ( Lanad Dispute Conflict In Sinner ) आहे. लाकडी दांडके, हॉकी स्टिकने एकमेकांवर वार केले जात होते. महिलांनादेखील जबर यात जबर मारहाण करण्यात आली आहे. यात एका वयोवृद्ध इसमासह एक महिला गँभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णलायत उपचार सुरू आहेत. ही घटना 2 जानेवारी दुपारच्या सुमारास घडली असून, याप्रकणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ( Crime Registered Nashik Road Police Station ) 7 जानेवारी रात्री उशीरा परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.