मुंबईत येथे राहातो संशयित दहशतवादी, शेजाऱ्यांचा बोलण्यास नकार

By

Published : Sep 15, 2021, 1:58 PM IST

Updated : Sep 15, 2021, 2:25 PM IST

thumbnail

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 14 सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांमध्ये मुंबईचा रहिवासी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, दिल्लीच्या जामिया नगरातील रहिवासी ओसामा उर्फ सामी, यूपीतील रायबरेलीचा रहिवासी मुलचंद उर्फ साधू, तसेच प्रयागराजमधील जिशान कमर, बहराइचा रहिवासी मोहम्मद अबू बकर आणि लखनऊचा राहणारा मोहम्मद आमिर जावेद यांचा समावेश आहे.

Last Updated : Sep 15, 2021, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.