रश्मिकाच्या एअरपोर्ट लूकने दिले वादाला आमंत्रण, पाहा व्हिडिओ
Published on: Jan 24, 2022, 8:00 PM IST

मुंबई (महाराष्ट्र): अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा: द राइज चित्रपटाच्या यशाने उंच भरारी घेत आहे. तिच्या एअरपोर्ट लूकने मात्र तिच्यावर टीका होताना दिसत आहे. रश्मिका रविवारी रात्री येथील विमानतळावर निळ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि पांढर्या स्लाइडरसह मोठ्या आकाराचा पांढरा स्वेटशर्ट परिधान केलेली दिसली. तिच्या चाहत्यांना हा लूक आवडला असला तरी तिने परिधान केलेल्या अखूड शॉर्ट्समुळे ती टीकेची धनी बनली आहे.
Loading...