Sanjeevani Hingolikar : सर्व वारकरी सांप्रदायाची सुषमा अंधारे यांनी तात्काळ माफी मागावी -संजीवनी हिंगोलीकर

By

Published : Dec 14, 2022, 2:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

thumbnail

राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत Sushma Andhare popular name आले आहे. त्यांच्या भाषणांना शिवसेनेला एका नवीन चेहरा Shiv Sena has new face मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून आत्ता वारकरी संप्रदाय कडून अंधारे यांचा निषेध केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी अंधारे यांना समज द्यावी तसेच सुषमा अंधारे यांनी सर्व संतांची आणि वारकरी सांप्रदायाची तात्काळ माफी मागावी अशी मागणी वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर यांनी केली आहे. अंधारे यांनी संतांबद्दल आक्षेपार्हविधाने केल्याने वारकरी आक्रमक झाले आहे. सुषमा अंधारे यांनी संतांबाबत चिड आणणारी वक्तव्ये केल्याने सर्व वारकऱ्यांमध्ये संताप आहे. तसेच अंधारे यांनी सर्व संतांची आणि वारकरी सांप्रदायाची तात्काळ माफी मागावी अशी मागणी यावेळी वारकरी किर्तनकार संजीवनी हिंगोलीकर Varkari Kirtankar Sanjivani Hingolikar यांनी केली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.