Bhagwat Geeta Video : भक्ती मार्गावर मार्गक्रमण करणारी व्यक्ती परमात्म्यास प्रिय असते, वाचा, आजची प्रेरणा

By

Published : Dec 26, 2022, 6:20 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

जी व्यक्ती भक्ती मार्गावर मार्गक्रमण करीत राहते आणि परमात्मा हेच आपले अंतिम उद्दिष्ट मानून त्याच्या भक्तीत लीन होऊन जाते, ती व्यक्ती परमात्म्यास अतीशय प्रिय असते. शुद्ध भक्ती करणाऱ्या भक्ताचे विचार परमात्म्या जवळ कायम राहतात. त्यांचे जीवन परत्म्यास समर्पित असते. त्यांनाच परम आनंदाचे सुख घेता येते. म्हणून मनुष्याने आसक्तीशिवाय कार्य केले पाहिजे. माणसाने शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेल्या कृती कराव्यात, कारण कर्म न केल्याने शरीराचे कार्यही सुरळीत होत नाही. Geeta Quotes. Geeta Sar. Motivational Quotes. Aaj Chi Prerna . Geeta Gyan

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.