Sharad Pawar PC : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात, शरद पवारांचा आरोप

By

Published : Jun 23, 2022, 8:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

thumbnail

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 41 आणि अपक्षांसह एकूण 47 आमदार गुवाहाटीला घेऊन गेले. राज्यातील या सर्व घडामोडींवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.