Salman khan birthday celebration सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांची गर्दी; पोलिसांनी केला लाठीचार्ज

By

Published : Dec 28, 2022, 8:16 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

thumbnail

सलमान खानने मंगळवारी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा Salman khan birthday celebration केला. त्याच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांनी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी Salman khan birthday fans flock केली. सलमानच्या घराबाहेर गर्दी इतकी वाढली की पोलिसांना लाठीचार्ज mumbai police lathi charge on fans करावा लागला. यादरम्यानचा व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडलेल्या सलमानच्या चाहत्यांवर पोलिस लाठीचार्ज करताना दिसत आहेत. lathi charge on fans at galaxy apartment mumbai

Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.