Tandoor Roti by Spitting : विवाह समारंभात थुंकून तंदूर रोटी करणारा कारागीर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक

By

Published : May 10, 2022, 9:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

thumbnail

मेरठ - लग्नसराईमध्ये जेवण करणाऱ्या वऱ्हाडाला विचार करायला लावणारा व्हिडीओ ( Meerut tandoor roti viral video ) समोर आला आहे. लग्न समारंभात एक कारागीर थुंकून तंदूर रोटी बनवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तंदुरी रोटी बनवताना हा व्यक्ती त्यात थुंकत असल्याचे ( tandoor roti by spitting ) व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. कोणीतरी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल ( tandoor spitting viral video ) केला. हा व्हिडीओ खारखोडा पोलीस स्टेशन हद्दीतील अतरणा येथील ( Atarana of Kharkhoda police station ) असल्याचे सांगण्यात येत आहे. थुंकून तंदूर बनवणाऱ्या हापूर येथील फिरोज याला पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.