Cheetah in India : भारतात येत असलेल्या चित्त्यांची पहिली झलक; पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 16, 2022, 12:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात लवकरच नामिबीयातून चित्ते आणणार आहेत. त्या चित्त्यांची पहिली झलक समोर आली आहे. सध्या हे चित्ते नामिबीयात आहेत. लवकरच ते विमानाद्वारे भारतात आणले जाणार (cheetah translocation project) आहेत. चित्ते जंगलात मुक्त संचार करताना दिसतायत. पंतप्रधान मोदीेच्या वाढदिवसाची भेट ( pm modi birthday 17 September) म्हणून चित्ते भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला श्योपूरला येणार आहेत. नामिबियातील ८ चित्ते हाली खेममध्ये खासगी विमानाने १७ तासांचा प्रवास केल्यानंतर प्रथम जयपूरला आणण्यात येणार (Cheetah in India) आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लष्कराच्या चिनूक हेलिकॉप्टरने कुनो पालपूर अभयारण्यात बांधण्यात ( kuno national park cheetah) आलेल्या हेलिपॅडवर उतरवण्यात येणार आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.