Fire Break Out In Mumbai: इमारतीच्या अकराव्या मजल्यावर लागली आग
मुंबई - सांताक्रूझमधील वाकोला येथील फाटक कॉलेज जवळ असलेल्या ऍक्सीओम इनिझिया या 11 मजली इमरतीमधील एका घराला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST