Nagpur Land Scam नागपूर जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

By

Published : Dec 20, 2022, 7:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail

नागपूर - राज्यातील जनतेने सरकारच्या कामाला पाठिंबा दिल्याचे ग्राम पंचायत निकालातून ( Gram panchayat Result 2022 ) स्पष्ट झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Attack On Opposition Party ) यांनी केला आहे. ते विधानभवन परिसरात बोलत होते. नागपूर सुधार प्रण्यासचा ( Nagpur Land Scam Allegation ) भूखंड कवडीमोल भावात दिल्या प्रकरणी आज विरोधकांनी रान उठवले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde Attack On Opposition Party ) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जे मंत्री तुरुंगात गेले, त्यांचा राजीनामा घेतला होता, का असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना केला. विरोधकांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी ( Nagpur Land Scam Allegations ) स्पष्ट केले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.