Video एसएसबी जवान आणि तस्करांमध्ये चकमक,एक जवान जखमी

By

Published : Nov 1, 2022, 8:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail

बिहार अररियामधील नेपाळ सीमेवर तस्कर आणि एसएसबी जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये ग्रामस्थ तस्करांच्या बचावासाठी आले आणि एसएसबी जवानांशी बाचाबाची झाली. या चकमकीत एसएसबीचा एक जवान जखमी झाला. जवानांनी सांगितले की, गहू घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर नेपाळला जाण्यापासून रोखले असता, तस्करांनी एसएसबी जवानांचा पाठलाग केला. यानंतर एसएसबीच्या जवानांनी लाठीमार केला. ही घटना अररियाच्या नेपाळ सीमेवरील फोर्ब्सगंज ब्लॉकमधील कुल्हानी चंदमोहन गावातील आहे. Ssb Jawans And Smugglers In Araria

Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.