श्वास रोखून धरायला लावणाऱ्या स्किइंग स्पर्धेचा VIDEO

By

Published : Jan 2, 2021, 4:01 PM IST

thumbnail

जर्मनीतील गार्मिश्च येथे स्किइंग या साहसी खेळाची वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्किईग करताना अती उंचावरून उडी घेण्याचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. पाहा या थरारक स्पर्धेचा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.