thumbnail

VIDEO : रॉयल बंगाल टायगरचा कॅटवॉक...

By

Published : Jun 10, 2021, 10:40 PM IST

फॅशन शोमध्ये कपडे परिधान करुन रॅम्पवर चालताना आपण बर्‍याच वेळा मॉडेल्सना पाहिले असेल, पण बिग कॅट म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉयल बंगाल टायगरचा कॅटवॉक तुम्हाला पाहायला मिळाला तर. बांधवगडच्या मगधी झोनमध्ये असलेल्या राजबेहरा धरणाभोवती वाघ शोधून काढणे आणि आपल्याला हवे असलेले छायाचित्रण करणे हे प्रत्येक वन्यजीव छायाचित्रकाराचे स्वप्न आहे. नुकताच राजबेहरा परिसरातील धरणावर असे दृश्य पाहायला मिळाले. वाघ चालताना असे दिसत आहे तो कॅटवॉक करतोय.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.