काश्मीर खोऱ्यात पुन्हा बर्फवृष्टी...पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 23, 2021, 12:06 PM IST

thumbnail

काश्मीर खोऱ्यात मागील एक आठवड्यापासून शीत लहर सुरू आहे. त्यातच आता पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. श्रीनगर शहर व शेजारील जिल्ह्यात बर्फवृष्टी सुरू झाल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. उत्तर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ साठण्यास सुरूवात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.