Villagers Closed School In Jalana : गावकऱ्यांनी संतप्त होत शाळा केली बंद; जालना तालुक्यातील घटना

By

Published : Mar 29, 2022, 4:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail

जालना - शिक्षकांच्या भांडणात विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत असल्याने जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले आहे. या आधी देखील ग्रामस्थांनी शिक्षण विभागातील वरिष्ठांकडे शिक्षकांच्या तक्रारी केल्या होत्या. (Villagers Closed School In Jalana) पण वरिष्ठांनी यात लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान, जोपर्यंत शाळेतील शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.