Rahul Gandhi भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी वाजवला ड्रम, पाहा व्हिडिओ

By

Published : Nov 13, 2022, 10:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

thumbnail

हिंगोली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra )  सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. तेलंगणानंतर नांदेड जिल्ह्याच्या देगलूरमधून महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. नांदेड जिल्ह्यानंतर भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात Bharat jodo yatra in hingoli आहे. हिंगोली जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी व्यासपीठावर जाऊन ड्रम वाजविला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.