VIDEO कोयना नदीकाठ हरवला धुक्यात...शेतशिवारावर धुक्याची चादर

By

Published : Nov 28, 2022, 11:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

thumbnail

सातारा यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात दाट धुके सोमवारी पहाटे अनुभवायला Satara Koyna river मिळाले. दाट धुक्यामुळे सकाळ झाल्याचेही समजून येत नव्हते. साडे आठपर्यंत कोयना नदीकाठ धुक्यात हरवून गेला Koyna river Bank lost in fog होता. शेतशिवारंदेखील धुक्यात लुप्त झाली blanket of fog over farm होती. दुचाकी, चारचाकी वाहने हेडलाईट लाऊन धावत होती. थंडीचा जोर कमी होता. मात्र, धुके प्रचंड होते. नदीकाठच्या गावांवरही धुक्याची चादर पाहायला मिळाली. उत्तर भारतातील धुक्यासारखा अनुभव ग्रामीण भागाने घेतला. सकाळी साडे आठ वाजता सूयदर्शन झाले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.