Big B Visit Siddhivinayak Temple : महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By

Published : Mar 3, 2022, 9:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

मुंबई - बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन ( Actor Amitabh Bachchan ) यांनी आज श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक बच्चनही त्यांच्यासोबत होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे ( Amitabh Bachchan Visit Siddhivinayak temple ) पूर्जा केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिर देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राजाराम देशमुख यांनी बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कारही केला. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन ( Director Nagraj Manjule ) केले आहे. या चित्रपटाबद्दल रसिकांच्या व अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. झुंड चित्रपट प्रदर्शित ( Zund Movie release date ) होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत बाप्पाचे ( Siddhivinayak temple Darshan in Mumbai ) आशिर्वाद घेतले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.