ETV Bharat / state

वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार कांबळेंना तत्काळ अटक करा - रामदास तडस

author img

By

Published : May 11, 2021, 3:50 PM IST

भाजपा खासदार मागणी
भाजपा खासदार मागणी

आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास भाजपाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही खासदार रामदास तडस यांनी दिला आहे.

वर्धा - देवळीचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना केलेल्या शिवीगाळीचा निषेध भाजपाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे. आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजपा खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास भाजपाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करू, असा इशाराही तडस यांनी दिला आहे.

हेही वाचा -सुप्रीम कोर्टाला मुंबईतील स्थिती माहिती आहे का? - संदीप देशपांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.