ETV Bharat / state

टिपरच्या धडकेत एकाचा मृत्यू, सोलापूरच्या आसरा चौकातील घटना

author img

By

Published : Feb 11, 2020, 5:31 PM IST

भरधाव टिपरने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शहरातील आसरा चौक परिसरात घडली.

घटनास्थळ
घटनास्थळ

सोलापूर - भरधाव टिपरने धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या या आय. जे. कांबळे या निवृत्त कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील होटगी रोड वर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

टिपरच्या धडकेत एकाचा मृत्यू, शहरातील आसरा चौकातील घटना

सोलापूर शहरातील होटगी रोड हा महत्वाचा आणि जास्त वाहतूक असलेला रस्ता आहे. या रस्त्यावर आसरा चौकाजवळ दुपारच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या टिपरने एका दुचाकीला जोरात उडविले. या अपघातामध्ये दुचाकीवरील कांबळे हे जागीच ठार झाले आहेत.

या अपघातानंतर आसरा चौकातील व परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा - 'माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांना बक्षीस'

Intro:mh_sol_01_accident_7201168
टिपरच्या धडकेत एकजण ठार,
शहरातील आसरा चौकातील घटना
सोलापूर-
भरधाव वेगाने निघालेल्या टिपरने धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दूचाकीवरून जाणाऱ्या या कांबळे या निवृत्त कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील होटगी रोड वर दूपारच्या सूमारास ही घटना घडली आहे. Body:सोलापूर शहरातील होटगी रोड हा महत्वाचा आणि जास्त वाहतूक असलेला रस्ता आहे. या रस्त्यावर आसरा चौकाजवळ दूपारच्या सूमारास अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या टीपरने एका दूचाकीला जोरात उडविले. या अपघातामध्ये दूचाकीवरील कांबळे हे जागीच ठार झाले आहेत.
या अपघातानंतर आसरा चौकातील व परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर ही वाहतूक सूरळीत करण्यात आली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.