ETV Bharat / state

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, ओळख अस्पष्ट

author img

By

Published : Nov 9, 2019, 6:05 PM IST

रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ओळख पटेल असा कोणताही पूरावा मृतदेहाजवळ सापडलेला नाही.

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, ओळख अस्पष्ट

सोलापूर - रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ओळख पटेल असा कोणताही पूरावा मृतदेहाजवळ सापडलेला नाही.

शहरातील रामवाडी गोडाऊन जवळ रेल्वेच्या खाली सापडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी रेल्वे रूळावर एक मृतदेह सा़पडल्याचे निदर्शनास आले. ओळख पटली नसल्याने मृतदेह शासकीय रूग्णालयात नेण्यात आला आहे.

Intro:MH_SOL_01_RAILWAY_CUTING_7201168

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, ओळख पटली नाही
सोलापूर-
 सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. रेल्वेखाली येऊन मृत्यूमूखी झालेल्या तरूणाची ओळख पटलेली नसून ओळख पटेल असा कोणताही पूरावा मृतदेहा जवळ सापडलेला नाही. Body:शहरातील रामवाडी गोडाऊन जवळ रेल्वेच्या खाली सापडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी 9 च्या सूमारास ही घटना घडली आहे. सकाळी 9 च्या सूमारास रेल्वे रूळावर एक मृतदेह सा़पडल्याचे निदर्शनास आले आहे. रेल्वे रूळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नसून मृतदेह शासकीय रूग्णालयात आणण्यात आला आहे. 
Conclusion:नोट- या अपघातातील मयताचे फोटो आहेत. मात्र ते फोटो खूपच वाईट आहेत. त्यामुळे फोटो पाठवित नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.