Satara : एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्याने नवा वाद
Updated on: Nov 30, 2022, 6:49 PM IST

सातारा : पर्यटन मंत्री मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Loadha) यांनी शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाने लोढा यांच्यावर टीकेची झोड (Mangalprabhat Lodhas statement new controversy) उठवली आहे.