ETV Bharat / state

Satara Crime : साताऱ्यात भेकर, चौसिंग्याची शिकार; आसाम रायफल रेजिमेंटमधील जवानासह तिघांना अटक

author img

By

Published : Nov 14, 2022, 7:12 PM IST

Updated : Nov 14, 2022, 10:16 PM IST

बंदुकीने भेकर आणि चौसिंगा वन्यप्राण्यांची शिकार (Bhekar chausingya poaching in Satara ) केल्याप्रकरणी आसाम रायफल रेजिमेंटच्या जवानासह तिघांना वन विभागाने अटक (three arrested in Poaching Case Satara) केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदूका, एक एअर गण आणि एक सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, चाकू, कोयता, मांस आणि कातडे जप्त (Arms seized from hunters) करण्यात आले आहे. Latest news from Satara, Satara Crime

Bhekar chausingya poaching
साताऱ्यात भेकर, चौसिंग्याची शिकार

सातारा : ठोसेघर परिसरात सिंगल बोअर बंदुकीने भेकर आणि चौसिंगा वन्यप्राण्यांची शिकार (Bhekar chausingya poaching in Satara ) केल्याप्रकरणी आसाम रायफल रेजिमेंटच्या जवानासह तिघांना वन विभागाने अटक (three arrested in Poaching Case Satara) केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदूका, एक एअर गण आणि एक सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, चाकू, कोयता, मांस आणि कातडे जप्त (Arms seized from hunters) करण्यात आले आहे. Latest news from Satara, Satara Crime

शिकाऱ्यांकडून शस्त्रसाठा जप्त- साताऱ्यातील ठोसेघर परिसरात सिंगल बोअर बंदुकीने भेकर आणि चौसिंगा वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आसाम रायफल रेजिमेंटच्या जवानासह तिघांना वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदूका, एक एअर गण आणि एक सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, चाकू , कोयता, मांस आणि कातडे जप्त करण्यात आले आहे.

प्राण्यांचे मुंडके, भेकराचे ताजे मटण आढळले - वन्य प्राण्यांच्या शिकार प्रकरणी ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर आणि युवराज निमण यांना अटक करण्यात आली आहे. युवराज हा आसाम रायफल रेजिमेंटचा जवान आहे. तो राहत असलेल्या सातारा शहरात माची पेठेतील श्री वास्तू अपार्टमेंटमध्ये राहतो. वन विभागाने अपार्टमेंटमधील ए-4 सदनिकेवर छापा मारला असता घरात भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्यांचे मुंडके, भेकराचे ताजे मटण आणि पायाचे खूर आढळून आले.

ठोसेघर परिसरात केली शिकार- संशयितांनी ठोसेघर परिसरात ही शिकार केली आहे. याप्रकरणी ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर आणि आसाम रायफल रेजिमेंटचा जवान युवराज निमण यांना अटक करण्यात आली आहे. निमण हा साताऱ्यातील माची पेठेत श्री वास्तू अपार्टमेंटमध्ये राहतो. वन विभागाने या अपार्टमेंटमधील ए-4 सदनिकेवर छापा मारून भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राण्यांचे मुंडके, भेकराचे ताजे मटण आणि पायाचे खूर जप्त केले.

बड्या हस्तीसाठी शिकार केल्याचा संशय- ठोसेघरचा रहिवासी नारायण बेडेकर याच्या घरामागील खोलीत शेणीच्या खाली पिशवीत लपवून ठेवलेले मांस वन विभागाला सापडले. रात्री ते मांस साताऱ्यातील बड्या हस्तीला देणार होतो, अशी माहिती त्याने तपासात दिली आहे. त्यामुळे ती बडी हस्ती कोण, याचाही तपास वनविभाग करत आहे. अटक करण्यात आलेले शिकारी हे सराईत शिकारी असून त्यांनी यापूर्वीही वेगवेगळे गुन्हे केले असल्याचे पुरावे वनविभागाला मिळाले आहेत. सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सातारा वनविभागाची मोठी कारवाई - सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई झाली आहे. या कारवाईमध्ये मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल दीपक गायकवाड, खुशाल पावरा, वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मलप, मारुती माने, साधना राठोड, अश्विनी नरळे, कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार, सुरेश गबाले, दीनेश नेहेरकर, पवन शिरतोडे यांचा सहभाग होता.

Last Updated : Nov 14, 2022, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.