ETV Bharat / state

सांगलीत बस आणि दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार

author img

By

Published : Feb 29, 2020, 4:05 PM IST

सांगली नजीकच्या कवठेपिरन रस्त्यावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळी गाडीत पेट्रोल टाकून घरी जाणाऱ्या तरुणाला बसने उडवले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Atul Patil
अतुल पाटील

सांगली - बस आणि दुचाकीच्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या कवठेपिरान रस्त्यावर हा अपघात झाला आहे. अतुल पाटील (वय - 18) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सांगली नजीकच्या कवठेपिरन रस्त्यावर बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळी गाडीत पेट्रोल टाकून घरी जाणाऱ्या तरुणाला बसने उडवले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिरज डेपोच्या एसटीने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.