ETV Bharat / state

पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण

author img

By

Published : Jan 27, 2020, 1:35 PM IST

Updated : Jan 27, 2020, 6:00 PM IST

अनिल परब पाहणी करताना
अनिल परब पाहणी करताना

संचलनातील चित्ररथ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्वानपथकातील विराट आणि व्हिक्टर या दोन श्वानांची सलामी रंगतदार ठरली. प्रचासत्ताक दिनाची 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अशी थिम ठेवण्यात आली होती.

रत्नागिरी- प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी पालकमंत्री अ‌ॅड. अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर हा रंगतदार कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले.

ध्वजारोहण करताना पालकमंत्री अनिल परब

हेही वाचा- केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार

यावेळी रत्नागिरी पोलीस दल, महिला पोलीस दल, एनसीसी, महिला पोलीस होमगार्ड, विद्यार्थ्यांनी या संचलनात सहभाग घेतला होता. संचलनातील चित्ररथ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्वानपथकातील विराट आणि व्हिक्टर या दोन श्वानांची सलामी रंगतदार ठरली. प्रचासत्ताक दिनाची 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अशी थिम ठेवण्यात आली होती.

Intro:
पालकमंत्री ऍड अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी, प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर हा रंगतदार कार्यक्रम झाला. ध्वजारोहणानंतर पोलिस दलाच्या माध्यमातून संचलन करण्यात आलं. रत्नागिरी पोलिस दल, महिला पोलिस दल, एनसीसी, महिला पोलिस होमगार्ड, शाऴेतील विद्यार्थी यांच्या माध्यमातून संचलन करण्यात आलं. विविध आकर्षक चित्ररथ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्वानपथकातील विराट आणि व्हिक्टर या दोन श्वानांची सलामी रंगतदार ठरली. संचलनानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाचा ध्वराजोहण कार्यक्रम आणखी रंगतदार ठरला. आजच्या प्रचासत्ताक दिनाची बेटी बचाओ बेटी पढाओ अशी थिम ठेवण्यात आली होती. Body:पालकमंत्री ऍड अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण Conclusion:पालकमंत्री ऍड अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण
Last Updated :Jan 27, 2020, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.