ETV Bharat / state

पालघरमध्ये बसला अपघात; 57 प्रवासी जखमी

वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथे शहापूर तालुक्यातील पिवळीहून वाड्याकडे येणाऱ्या बसला सकाळी 6. 45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

पालघरमध्ये बसला अपघात
author img

By

Published : Aug 13, 2019, 9:53 AM IST

Updated : Aug 13, 2019, 3:18 PM IST

पालघर - वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथे शहापूर तालुक्यातील पिवळीहून वाड्याकडे येणाऱ्या बसला सकाळी 6. 45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये 57 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालघरमध्ये बसला अपघात

यातील रामनवमी प्रसाद (वय 38) व सुमन प्रसाद (वय 35) दोघांना उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले आहे.

जांभुळपाडा येथील स्पीड ब्रेकरवर ही जवळील शेतात गेली. त्यामुळे हा अपघात घडला. जखमींमध्ये शाळकरी मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघरमध्ये बसला अपघात
पालघरमध्ये बसला अपघात

सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील आणि वाडा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

Intro:पालघर मध्ये बसला अपघात
शाळकरी मुले जखमी
गाडी स्पीड ब्रेकर उडाली
पालघर (वाडा)-संतोष पाटील
वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथे शहापूर तालुक्यातील पिवळी हून वाडा कडे येणाऱ्या बसला सकाळी 6. 45 अपघात झाला हा अपघातात 47 जण जखमी झाली आहेत.त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत.
या जखमीत शाळकरी मुलांचा अधिक समावेश आहे.
हा अपघात भरधाव बस असल्याने ती जांभुळपाडा येथे स्पीड ब्रेकरवर उडाली आणि जवळील शेतात उतरली आहे.या अपघातात जखमींवर उपचार चालू आहेत.Body:OkConclusion:9k
Photo & video input marathi what's app
Last Updated : Aug 13, 2019, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.