ETV Bharat / state

Leopard Skin Smugglers : इगतपुरीत बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणारे चारजण अटकेत

author img

By

Published : Sep 6, 2022, 8:49 AM IST

leopard skin smugglers
इगतपुरी वनविभागाची कारवाई

इगतपुरी अबोली गावातून बिबट्याच्या कातड्याची तस्करी (Four accused caught with leopard skin) करणाऱ्यांना वनविभाग पकडले आहे. चार आरोपींना बिबट्याच्या कातडीसह पकडण्यात आले आहे.

नाशिक - इगतपुरी अबोली गावातून बिबट्याच्या कातड्याची तस्करी (Four accused caught with leopard skin) करणाऱ्यांना वनविभाग पकडले आहे. चार आरोपींना बिबट्याच्या कातडीसह पकडण्यात आले आहे. आम्ही चौकशी करत आहोत आणि त्यांच्यात काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का ते तपासू, अशी माहिती वन उपसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली.

  • Maharashtra | Forest Dept West apprehends leopard skin smugglers from Igatpuri Aboli village, Nashik.

    Four accused have been caught with leopard skin. We are interrogating and will check if they have any international links: Pankaj Garg, Forest Deputy Conservator (05.09) pic.twitter.com/TdOokTNE8Y

    — ANI (@ANI) September 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.