ETV Bharat / state

नांदेड - खासदार अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Apr 18, 2019, 11:13 AM IST

संपादीत छायाचित्र

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रावरुन सकाळी ७-०० वाजल्‍यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.अशोक चव्हाण यांनी आमदार अमिता चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नांदेड- लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.

अशोक चव्हाण यांनी आमदार अमिता चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रावरुन सकाळी ७-०० वाजल्‍यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्‍ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ म‍तदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड लोकसभा मतदार संघात २ हजार २८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

Intro:नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे प्रदेश्याध्यक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.Body:सविस्तर बातमी थोड्या वेळात देतो,Conclusion:सुमेध बनसोडे नांदेड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.