ETV Bharat / state

'बलात्कार प्रकरणांमध्ये आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदा करा'

author img

By

Published : Dec 18, 2019, 1:45 PM IST

विधी आणि न्याय विभागासह मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात सखोल चर्चा केली जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे.

mla manisha kayande
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे

नागपूर - आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ शिक्षा होईल या दृष्टीकोनातून दिशा कायदा तयार केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील असा कायदा तयार करावा, या संदर्भात शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे

हेही वाचा - 'महापौर संदीप जोशींवर झालेल्या गोळीबाराची चौकशी व्हावी'

विधी आणि न्याय विभागासह मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात सखोल चर्चा केली जाईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितले आहे.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे


आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा होईल या दृष्टिकोनातून दिशा कायदा तयार केला आहे ,त्याचं प्रमाणे महाराष्ट्रात देखील असा कायदा तयार करावा या संदर्भात शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे लक्षवेधी मांडली होती...यावर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवल्याचं त्यांनी सांगितले आहे....विधी आणि न्याय विभाग आणि मुख्यमंत्री चाच करून या संदर्भात निर्णय घेऊ असं गृहमंत्री म्हणाले असल्याचे मनीषा कायंदे यांनी सांगितले आहे

बाईट- मनीषा कायंदे- आमदार
Body:बाईट- मनीषा कायंदे- आमदारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.