ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये ढोबळी मिरची, वांगी व मिरचीच्या दरात वाढ, इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Mar 9, 2023, 7:36 AM IST

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे वांगी व मिरचीच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २४०० रुपये ते २८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४००० रुपये ते ५००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १५०० रुपये आहे.

Vegetables Rate
भाज्यांचे दर



फळ भाज्यांचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपयेआहे.



इतर भाज्यांचे दर: तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये आहे.


पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मिरची कारली शेवगा तोंडली गवार व पावट्याच्या दरात वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.