ETV Bharat / state

Case In POSCO Molestation: पॉस्को, विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य

author img

By

Published : Jun 12, 2022, 5:55 PM IST

CP Sanjay Pandey
पोलीस आयुक्त संजय पांडे

पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी (file a case in POSCO molestation case) यापुढे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी (Permission of DCP level officer is mandatory ) लागणार आहे, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी दिले आहेत. यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल अशी अशा व्यक्त केली जात आहे

मुंबई: पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी (file a case in POSCO molestation case) यापुढे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी (Permission of DCP level officer is mandatory ) घ्यावी लागणार आहे, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत. यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आता डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असेल.

Order of the CP
पोलीस आयुक्तांचे आदेश

हेही वाचा : Obscene To The Student : सहा विद्यार्थिनिसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास ग्रामस्थांनी बदडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.