ETV Bharat / state

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाच्या 339 सक्रीय रुग्णांची नोंद ; रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के

author img

By

Published : Jan 4, 2023, 1:36 PM IST

Mumbai Corona Update
राज्यात कोरोनाच्या 339 सक्रीय रुग्णांची नोंद

कोरोनाने पुन्हा एकदा जगभराची चिंता वाढवली आहे.( India Mumbai Corona Update ) चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे.( Maharashtra corona update) भारतातही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Active Corona Patients)

मुंबई : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार ( Maharashtra corona update ) आहे. राज्यात कोरोनाचे 81,36,687 सक्रिय रूग्णांची नोंद (New Covid Patient) झाली. मार्च २०२० पासून कालपर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार ११७ रुग्णांची नोंद झाली (Active Corona Patients ) होती.

Mumbai Corona Update
राज्यात कोरोनाच्या 339 सक्रीय रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर : आज सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात संसर्गाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,30,707 वर पोहोचली ( India corona update ) आहे. 4,41,45,445 संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकड्यांचा पुन्हा ताळमेळ साधताना केरळने जागतिक महामारीमुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या यादीत आणखी एक नाव जोडले आहे. कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2670 झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे.

संसर्गाची एकूण प्रकरणे : उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 लाखांवर गेली होती. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती.

अशी आहे राज्यातील कोरोना स्थिती : महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra corona update ) 25 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार रात्री बारा वाजेपर्यंत 148 कोविड रुग्णाचे निदान झालेले आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक संख्या 50 ठाणे जिल्ह्यात 10 तर पुणे जिल्ह्यात 42 रुग्ण आणि अकोला येथे 15 कोविड रुग्णांची नोंद झालेली आहे. दोन अंकी कोविड सक्रिय रुग्ण संख्या आलेले कमी जिल्हे आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही कोविड रुग्ण ऍक्टिव्ह नाही तर काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन अशी संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.