ETV Bharat / state

'मंत्री, शासकीय पदावर नसलेल्या व्यक्तीस बैठकीत घेऊन सेनेचा सत्ताकेंद्र करण्याचा प्रयत्न'

author img

By

Published : Dec 4, 2019, 7:10 PM IST

Updated : Dec 4, 2019, 7:40 PM IST

माधव भंडारी
माधव भंडारी

शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे सचिवांचा या बैठकीत दिसत असलेला फोटो व्हायरल झाला होता. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रतिक्रिया देत, सेना सत्ताकेंद्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

मुंबई - शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे कोणत्याही शासकीय पदावर नसताना सचिवांच्या बैठकीत उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, मंत्री नसलेले किंवा शासकीय पदावर नसलेले व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे सचिवांचा या बैठकीत दिसत आहेत. हा प्रकार घटनाबाह्य असून सत्ताकेंद्र करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेकडून शिष्ठाचार पळाला जात नाही सरकारच्या कारभारावर शंका निर्माण होत आहे.

माधव भंडारी

अमृता फडणवीस एका शासकीय बैठकीत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात काही तथ्य नाही या बैठकीत भाजप पदाधिकारीही आहेत. त्यामुळे ती कोणतीही शासकीय बैठक नव्हती. अमृता फडणवीस या अनेक सामाजिक संस्थेच्या सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्यातरी सामाजिक संस्थांच्या बैठकीत सहभागी झाल्या असतील हा गैरसमज पसरविले जात आहेत ते चुकीचे असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून धारावीतील शिवसैनिक करणार भाजपत प्रवेश

Intro:माधव भंडारी बाईट

मंत्री नसलेले किंवा शासकीय पदावर नसलेले व्यक्तती म्हणजे शिवसेनेचे वरून देसाई हे सचिवांचा या बैठकीत दिसत आहेत . घटनाबाह्य सत्ताकेंद्र तयार करण्याचा हा प्रकार आहे .शिष्ठचार पळाला जात नाही सरकारच्या कारभारावर शंका निर्माण होते



तसेच अमृता फडणवीस ज्या एका शासकीय मीटिंगला बसल्या होत्या तो फोटो वायरल झालं आहे . त्यात काही तथ्य नाही या बैठकीत भाजप पदाधिकारी ही आहेत त्यामुळे ती कोणतेही शासकीय बैठक न्हवती अमृता फडणवीस ह्या अनेक सामाजिक संस्थेच्या सदस्य आहेत त्यामुळे कोणत्यातरी सामाजिक संस्थांच्या बैठकीत सहभागी झाल्या असतील हा गैरसमज पसरविले जात आहेत ते चुकीचे -Body:हConclusion:ह
Last Updated :Dec 4, 2019, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.