ETV Bharat / state

Gomata Janata SRA Fraud: किशोरी पेडणेकर पुन्हा अडचणीत.. कुटुंबासह किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस विरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Jan 14, 2023, 10:49 PM IST

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या पुन्हा अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या कुटुंबासह किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर फॅमिली आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात गोमाता जनता एसआरए वरळी येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही एएनआय या एजन्सीला ही माहिती दिली.

  • Maharashtra | FIR registered against former Mumbai Mayor Kishori Pednekar Family & Kish Corporate Services Pvt Ltd for alleged fraud forgery cheating at Gomata Janata SRA Worli Mumbai: Mumbai Police pic.twitter.com/D2XLjrCIAU

    — ANI (@ANI) January 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बातमी अपडेट होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.