मळणी यंत्रात तरुणाचा झाला भुगा; भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव मधील धक्कादाय घटना

author img

By

Published : Oct 3, 2022, 1:20 PM IST

Updated : Oct 3, 2022, 5:41 PM IST

सोयाबीन मळत असताना मळणी यंत्रात पडून ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

बाभुळगाव येथील तरुण लींगेवडी येथे शेत शिवारात सोयाबीन मळणी ( Threshing Machine ) करत होता. त्यावेळी मळणी यंत्रात पडून त्याचा मृत्यू ( Young man Drowned threshing machine ) झाला. संदीप सुधाकर गाढे रा. बाभुळगाव तालुका भोकरदन असे मृत तरुणाचे नाव आहे.

जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील तरुण लींगेवडी येथे शेत शिवारात सोयाबीन मळणी करत ( Young man from Babhulgaon in Bhokardan taluka drowned threshing machine ) होता. त्यावेळी मळणी यंत्रात पडून त्याचा मृत्यू ( Youth dies in threshing machine ) झाला. संदीप सुधाकर गाढे रा. बाभुळगाव तालुका भोकरदन असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह मळणी यंत्रातून बाहेर काढला.

मळणी यंत्रात तरुणाचा झाला भुगा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथिल तरुण लींगेवडी येथे शेत शिवारात सोयाबीन मळणी करत असताना मळणी यंत्रात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, या मध्ये संदीप सुधाकर गाढे रा. बाभुळगाव तालुका भोकरदन असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतुदेह मळणी यंत्रातून बाहेर काढून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

Last Updated :Oct 3, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.