ETV Bharat / state

रेल्वेने गांजाची तस्करी, 2 आरोपींना अटक

author img

By

Published : Aug 1, 2019, 5:41 PM IST

Updated : Aug 1, 2019, 9:56 PM IST

आरोपी

रेल्वे पोलिसांची अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये दोन आरोपी संशयितरीत्या फिरताना आढळले. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.


गोंदिया - रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीचा 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मो. जमशेद वल्द अब्दुल हमीद (वय-45) आणि मो. अली वल्द अब्दुल सत्तार ((वय-46, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रेल्वेने गांजाची तस्करी, 2 आरोपींना अटक


रेल्वे पोलिसांची अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये दोन आरोपी संशयितरीत्या फिरताना आढळले. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 6 कोलो गांजा आढळून आला. या गांजाची बाजार भावाप्रमाणे किंमत 60 हजार रुपये आहे. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर NDPS ACT नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 01-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_01.aug.19_ganja smuggler arrested_7204243
रेल्वेने गाँजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली अटक.
..60 हजार रुपये किंमतिच्या 6 किलो गांजा जप्त..
Anchor :- रेल्वेने गाँजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपीला गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली अटक केली असुन त्यांच्या कडून 60 हजार रुपये किंमतिच्या 6 किलो गांजा जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपि मध्ये मो जमशेद वल्द अब्दुल हमीद वय 45 वर्ष व मो अली वल्द अब्दुल सत्तार वय 46 वर्ष रा बिहार असे आहेत.
VO:- रेलवे पोलिसांची अवैध तस्करी ला आळा घालण्यासाठी शोध मोहिम सुरु असता गोंडवाना एक्प्रेस मध्ये दोन आरोपी संदिग्ध स्थितित आढळले. त्यांना विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तर देत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेतले व त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडून 6 कोलो गाँजा आढळून आला. असुन त्या गांज्याची आज बाजार भावा प्रमाणे ६ हजार रुपये आहे. त्या दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असुन त्यांच्या कडून NDPS ACT नुसार कार्रवाई करण्यात आली आहे. Body:VO :- Conclusion:
Last Updated :Aug 1, 2019, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.