ETV Bharat / state

Selling Fake Country Liquor : बनावट देशी दारु तयार करुन विक्री करणारा पोलिसांच्या छाप्यात जेरबंद

author img

By

Published : Nov 6, 2022, 4:50 PM IST

जिल्हयातील अवैध धंद्याची माहिती घेऊन सोलापूर ते धुळे रोड बीड बायपास लगत शिदोड शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विकत (making and selling fake country liquor) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून सोनाजी अशोक जाधव (वय 28 वर्षे रा.गांधीनगर, पेठ बीड) या व्यक्तीला देशी दारुच्या साठ्यासह अटक (Illegal country liquor seller arrested) केली. Beed Crime, latest news from Beed

Selling Fake Country Liquor
अटक

बीड : जिल्हयातील अवैध धंद्याची माहिती घेऊन सोलापूर ते धुळे रोड बीड बायपास लगत शिदोड शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारू विकत (making and selling fake country liquor) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून सोनाजी अशोक जाधव (वय 28 वर्षे रा.गांधीनगर, पेठ बीड) या व्यक्तीला देशी दारुच्या साठ्यासह अटक (Illegal country liquor seller arrested) केली. Beed Crime, latest news from Beed

अवैधपणे देशी दारुची विक्री करणाऱ्याला रंगेहात पडकले - पोलिस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रात्री 23.30 वा. सापळा रचून छापा मारला. या दरम्यान आरोपी सोनाजी हानीकारक रसायनाचा वापर करुन बनावट देशी दारु तयार करुन ती देशी दारुच्या बॉटलमध्ये भरुन ती ओरिजनल आहे असे भासवून विक्री करत होता. त्याच्याकडून बनावट देशी दारुचे साहित्य व बनावट तयार देशी दारु असा एकूण 2,94,520 /- रु.चा माल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कारवाई - त्याचेविरुध्द पोलीस ठाणे, बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 341/2022 कलम 328 भादंवि सह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 12,13,65(अ),(ब),(क),(ड),(ई),(फ), 80 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून बीड ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.