ETV Bharat / state

धक्कादायक...! अमरावतीत सख्ख्या बहिणीवर बलात्कार

author img

By

Published : Nov 20, 2019, 7:50 AM IST

Updated : Nov 20, 2019, 9:50 AM IST

पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसताना संधी साधत नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नराधामाने केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रात दिली.

अमरावतीत सख्या बहिणीवर बलात्कार

अमरावती - स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी नराधामाला पोलिसांनी अटक केली आहे.

अमरावतीत सख्या बहिणीवर बलात्कार

हेही वाचा- शबरीमला : पोलिसांनी बारा वर्षांच्या मुलीला मंदिरात जाण्यापासून अडवले

पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसताना संधी साधत नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नराधामाने केला. पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रात दिली. त्यावरुन खोलापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:धक्कादायक:सख्या बहिणीवर भावाने केला बलात्कार, गुन्हा दाखल

अमरावती अंकर
स्वतःच्या सख्या बहीनीवरच भावाने बलात्कार केल्याचे धक्कादायक व नात्याला काळीमा फासणारी घटना
अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील घटना उघड झाली आहे. सुनील धंदर असे आरोपीचे नाव आहे. सुनील धंदर याच्या वर खोलापूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बहिणीचे लग्न झाल्यानंतर काही कारणाने ती माहेरी राहत होती. घरी कुणी नसतांना ची संधी साधून आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे पीडितेने खोलापूर पोलीस स्टेशन ला तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

बाईट:- किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक, खोलापूरBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated :Nov 20, 2019, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.