ETV Bharat / state

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यात पावसाची दमदार हजेरी

author img

By

Published : Aug 23, 2019, 9:47 AM IST

Updated : Aug 23, 2019, 10:24 AM IST

अकोल्यात पावसाची दमदार हजेरी

दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरूवारी सायंकाळी हजेरी लावली

अकोला - दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरूवारी सायंकाळी हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळाला आहे.

अकोल्यात पावसाची दमदार हजेरी

सकाळपासून कडाक्याचे ऊन पडले होते. दुपारी ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाल होता. अचानक आलेल्या धो धो पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांची मोठी धावपळ पहायला मिळाले.

Intro:अकोला - दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सायंकाळी हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. Body:सकाळपासून चांगले उन्ह पडले होते. दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर रिमझिम पाऊस पडला. परंतु, सायंकाळी जोरदार पाऊस पडला. हा पाऊस अर्धा तास पडल्याने विना छत्री फिरणाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी सुरक्षित आसरा शोधला. रस्त्यावरील धूळ या पावसामुळे ओली झाल्याने नागरिकांना वाहनचालकाना धुळीचा त्रास होणार नसला तरी मात्र आता नागरिकांना उकड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. Conclusion:
Last Updated :Aug 23, 2019, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.