, social media, Kapil Sharma, Fathers Day, Kapil", "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3586885-thumbnail-3x2-cop.jpg" } } }
, social media, Kapil Sharma, Fathers Day, Kapil", "articleSection": "sitara", "articleBody": "फादर्स डेच्या निमित्ताने कपील शर्माने आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो हुबेहु कपीलसारखा असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात. हा फोटो आता व्हायरल झाला.मुंबई - रविवारी झालेल्या फादर्स डेच्या निमित्ताने अनेक सेलेब्रिटींना वडिलांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी आपल्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कॉमेडियन कपील शर्मानेही वडिलांचा जुना फोटो शेअर केला.कपीलने वडिलांचा फोटो शेअर करीत एक भावनीक पोस्ट लिहिली होती. ते लिहितो, "तुम्ही नेहमी माझ्या ह्रदयात रहाल. लव्ह यू डॅडी." यानंतर अनेकांनी त्याला कॉमेंट करुन प्रोत्साहन दिले. कपीलने शेअर केलेला फोटो हुबेहुब कपीलसारखाच असल्याचेही अनेकांनी कॉमेंटमध्ये लिहिले आहे. कपील शर्माने शेअर कलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/tv-and-theater/kapil-sharmas-father-photo-viral-on-social-media/mh20190617202804639", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-06-17T20:28:08+05:30", "dateModified": "2019-06-17T20:28:08+05:30", "dateCreated": "2019-06-17T20:28:08+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3586885-thumbnail-3x2-cop.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/tv-and-theater/kapil-sharmas-father-photo-viral-on-social-media/mh20190617202804639", "name": "कपिलचे वडील हुबेहुब त्यच्यासारखेच दिसतात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3586885-thumbnail-3x2-cop.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3586885-thumbnail-3x2-cop.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / sitara

कपिलचे वडील हुबेहुब त्यच्यासारखेच दिसतात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

author img

By

Published : Jun 17, 2019, 8:28 PM IST

कपील शर्मा

फादर्स डेच्या निमित्ताने कपील शर्माने आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो हुबेहु कपीलसारखा असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्यात. हा फोटो आता व्हायरल झाला.


मुंबई - रविवारी झालेल्या फादर्स डेच्या निमित्ताने अनेक सेलेब्रिटींना वडिलांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी आपल्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कॉमेडियन कपील शर्मानेही वडिलांचा जुना फोटो शेअर केला.

कपीलने वडिलांचा फोटो शेअर करीत एक भावनीक पोस्ट लिहिली होती. ते लिहितो, "तुम्ही नेहमी माझ्या ह्रदयात रहाल. लव्ह यू डॅडी." यानंतर अनेकांनी त्याला कॉमेंट करुन प्रोत्साहन दिले. कपीलने शेअर केलेला फोटो हुबेहुब कपीलसारखाच असल्याचेही अनेकांनी कॉमेंटमध्ये लिहिले आहे.

कपील शर्माने शेअर कलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.