Actor Sushant Singh Rajput Suicide Case : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज पेडलर अनुज केशवानीच्या जामीन अर्जामध्ये एनसीबीवर गंभीर आरोप

author img

By

Published : Sep 4, 2022, 10:29 AM IST

Singh Rajput Suicide Case

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात Sushant Singh Rajput suicide case ड्रग्ज विक्रेता अनुज केशवानीच्या Drug peddler Anuj Keshwani जामीन अर्जात एनसीबीवर गंभीर Bureau of Narcotics Control आरोप करण्यात आले आहे.

मुंबई : स्वर्गीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर Actor Sushant Singh Rajput suicide case ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर अनुज केशवानीला Drug peddler Anuj Keshwani अटक करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये NDPS Court Mumbai जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यात आले आहे असे जामीन अर्ज दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आरोपीने म्हटले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो गंभीर आरोप -र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या Bureau of Narcotics Control अधिकाऱ्यांनी हाय-प्रोफाइल प्रकरणी बॉलीवूड अभिनेते तसेच अभिनेत्रींना पकडण्यासाठी प्रयत्नात होते असा आरोप देखील यावेळी याचिकेतून करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने त्याच्याकडून कथितरित्या जप्त करण्यात आलेले कोणतेही ड्रग्ज आपल्या ताब्यात असल्याचा इन्कार केला आहे. या प्रकरणी एनसीबीने दावा केला होता की केशवानीकडे 0.62 ग्रॅम ड्रग्ज सापडली होती.


तपास एजन्सीचा दावा नाकारला - आरोपी अनुज केशवानी यांच्या वकील गायत्री गोखले यांनी याचिकेत तपास एजन्सीचा दावा नाकारला आहे. अधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार 0.62 चे वजन हे कागदाचे वजन आहे. फक्त एलएसडी औषधाचे वजन करण्यात आले नसल्याची बाब न्यायालयात त्यांनी मांडली. कागदाच्या वजनाशिवाय केवळ औषधाचे वजन मानले जावे असे याचिकेत त्यांनी म्हटले आहे. याचिकेत पुढे म्हटले आहे की, एनसीबीचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नाहीत. त्याऐवजी 31 डिसेंबर 2021 रोजी त्यांचा अहवाल दाखल करून FSL ने दावा केला आहे की प्रतिवादी (NCB) अधिकार्‍यांनी त्यांच्या फॉरवर्डिंग लेटरमध्ये हे विचारले नव्हते. याचिकेत असेही म्हटले आहे की, अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की 31 ब्लॉट पेपर्सचे वजन 0.62 ग्रॅम असताना काढलेल्या पट्ट्यांचे वजन केवळ 0.0921 ग्रॅम आहे.




हेही वाचा - Bhandara Murder भंडारा शहरात जुन्या वादातून भरदिवसा वाचनालयात एकाची गोळी झाडून हत्या, आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.