ETV Bharat / city

सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्के, पाहा कोणत्या विभागात कोणाला आरक्षण

author img

By

Published : May 31, 2022, 7:15 PM IST

Solapur municipal election reservation announced
सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय 38 प्रभागातील 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. ओबीसींच्या आरक्षणाविना ही सोडत जाहीर झाली आहे. प्रशासक तथा महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली. ( Solapur Municipal Corporation Election Reservation Announced ) मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.

सोलापूर - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय 38 प्रभागातील 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. ओबीसींच्या आरक्षणाविना ही सोडत जाहीर झाली आहे. प्रशासक तथा महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली. ( Solapur Municipal Corporation Election Reservation Announced )

सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याने 18 अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वगळता 95 जागांवर सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. अनेक प्रस्थापितांना आरक्षण सोडती मध्ये धक्के बसले आहेत.

ओबीसी आरक्षणाविना आरक्षण सोडत जाहीर-

  1. प्रभाग 1-अ-एससी, ब-सर्वसाधारण स्त्री, क-सर्वसाधारणमहिला किंवा पुरुष उमेदवार
  2. प्रभाग 2-अ-महिला ओपन, ब-महिला सर्वसाधारण, क-सर्वसाधारण(महिला किंवा पुरुष उमेदवार)
  3. प्रभाग 3-अ-महिला सर्वसाधारण, ब-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार,क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  4. प्रभाग 4-अ-महिला सर्वसाधारण, ब-महिला सर्वसाधारण,क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  5. प्रभाग 5-अ-एससी महिला, ब-महिला सर्वसाधारण, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  6. प्रभाग 6-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  7. प्रभाग 7-अ-एससी महिला आणि पुरुष उमेदवार, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला आणि पुरूष
  8. प्रभाग 8-अ-एससी महिला किंवा पुरुष उमेदवार, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  9. प्रभाग 9-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  10. प्रभाग 10-अ--एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  11. प्रभाग 11-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  12. प्रभाग 12-अ--सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  13. प्रभाग 13-अ--सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  14. प्रभाग 14-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  15. प्रभाग 15-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  16. प्रभाग 16-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  17. प्रभाग 17-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  18. प्रभाग 18-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  19. प्रभाग 19-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  20. प्रभाग 20-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  21. प्रभाग 21-अ-एससी महिला व पुरुष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  22. प्रभाग 22-अ-एससी महिला किंवा पुरुष उमेदवार, ब-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  23. प्रभाग 23-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  24. प्रभाग 24-अ-एससी महिला, ब-एसटी(अनुसूचित जमाती) महिला किंवा पुरुष उमेदवार, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  25. प्रभाग 25-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  26. प्रभाग 26-अ-एससी महिला व पुरुष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  27. प्रभाग 27-अ--एससी महिला किंवा पुरुष उमेदवार, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  28. प्रभाग 28-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  29. प्रभाग 29-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  30. प्रभाग 30-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  31. प्रभाग 31-अ-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार,
  32. प्रभाग 32-अ सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार,
  33. प्रभाग 33-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  34. प्रभाग 34-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण -महिला किंवा पुरुष उमेदवार, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  35. प्रभाग 35-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  36. प्रभाग 36-अ-एससी महिला, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरुष उमेदवार
  37. प्रभाग 37-अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण महिला किंवा पुरूष उमेदवार, क-सर्वसाधारण महिला किंवा पुरूष उमेदवार
  38. प्रभाग 38-अ-एससी महिला किंवा पुरुष उमेदवार, ब-सर्वसाधारण महिला, क-प्रभाग 38 मध्ये फक्त दोनच उमेदवार आहेत.

हेही वाचा - World No Tobacco Day : भारतात तंबाखू सेवनामुळे दरवर्षी होतो 'इतक्या' नागरिकांचा मृत्यू; वाचा, सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.